Corporate Social Responsibility

श्री शंकर पांडुरंग जगताप, अध्यक्ष चंद्ररंग चॅरिटेबल ट्रस्ट, पुणे यांना स्वखर्चाने किल्ले सिंहगड ता. हवेली जि. पुणे या राज्य संरक्षित स्मारकाची स्वच्छता, देखभाल व परिरक्षण करण्याकरिता स्वखर्चाने पूर्णवेळ ४ पहारेकरी नेमण्यास संचानालया तर्फे मान्यता देण्यात आली.

chnadrarang group

Survey No. 79/1, Chandrarang Park, Near Jagtap Patil Petrol Pump, Pimple Gurav, Pune - 411 061.

Phone : +91 20 27261992  |  73505 11118 / 9

Email : sales@chandraranggroup.com